बीडमध्ये महादेव मुंडेंच्या हत्येचा घटनाक्रम ; मुलांना घरी सोडलं आणि रात्री रक्त सांडलेली दुचाकी सापडली तर त्या पोलिसाचा कुटुंबियांना फोन !
* मुंडेंची गाडी पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते अशी कुटुंबीयांनी माहिती दिली आहे.
* हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला. मात्र तो फोन बंद आला.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment



