महागडा फोन घेण्यास वडिलांनी नकार देताच मुलाने स्वतःचे जीवन संपवले ….. स्मार्ट फोनच्या आहारी चालली तरुणाई !
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR NEWS | JAMKHED NEWS | JAMKHED POLICE STATION | KHARDA POLICE STATION | SON COMMITS SUICIDE BY TAKING POISONOUS MEDICINE AFTER FATHER DOESN'T PAY FOR EXPENSIVE PHONE | DEATH OF GAJANAN RAMDAS UGLE DURING TREATMENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

याबाबत माहिती अशी की मयत गजानन रामदास उगले याचे वडील खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल या ठिकाणी शिक्षक आहेत. गजानन याने वडीलांनकडे महागडा मोबाईल घेण्यासाठी पैसे मागितले होते मात्र वडिलांनी ते पैसे न दिल्याच्या रागातून गजानन उगले या तरुणाने २८ एप्रिल २०२४ विषारी औषध प्राशन केले होते. या नंतर त्याला अधिकच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गजानन वर २३ दिवसांनपासुन जामखेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment