By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: पाच वर्षीय मुलीसोबत मंदिराच्या पुजाऱ्यानेच केले अश्लील कृत्य, मंदिरातही मुली असुरक्षितच…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > पाच वर्षीय मुलीसोबत मंदिराच्या पुजाऱ्यानेच केले अश्लील कृत्य, मंदिरातही मुली असुरक्षितच…..
क्राईम न्यूज

पाच वर्षीय मुलीसोबत मंदिराच्या पुजाऱ्यानेच केले अश्लील कृत्य, मंदिरातही मुली असुरक्षितच…..

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | GOREGAON | CRIME NEWS | A PRIEST HAS TRIED TO COMMIT INDECENT ACTS WITH A MINOR GIRL THE POLICE HAVE ARRESTED THE PRIEST | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/17 at 5:20 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

मुंबई – मंदिरातच पुजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मुंबईमधील गोरेगावच्या जवाहरनगर येथील परिसरातून ही घटना समोर आली आहे. गोरेगावच्या गावदेवी मंदिरात पीडित पाच वर्षीय मुलीसोबत मंदिराच्या पुजाऱ्यानेच अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करण्याच्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. मंदिरातच अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नांवर पुन्हा एकदा समोर आला आहे.

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न, मालाड पोलिसांकडून आरोपी  पित्याला अटक | Attempt to sexually assault minor girl accused father  arrested by Malad policeस्त्रोत सोशल मिडिया

चीमुकलीसोबत पुजाऱ्याचे आक्षेपार्ह वर्तन….

गोरेगावच्या गावदेवी मंदिरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित ५ वर्षीय मुलगी १२ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास देवदर्शनासाठी आली असताना पुजाऱ्याने आक्षेपार्ह वर्तन केले आहे. प्रसाद देण्याच्या नावाखाली मंदिरातील पुजारीने तिला मंदिराच्या मागील बाजूस नेत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. अशी माहिती समोर आली आहे. पुजाऱ्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करत असतानाच मात्र त्याच वेळी मुलीच्या जवळच्या व्यक्तीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

Women Not Allowed In Temple,देशातील 'या' सहा मंदिरात महिलांना आजही प्रवेश  निषिद्ध! जाणून घ्या - know women entry prohibited in these six temples in  india - Maharashtra Timesस्त्रोत सोशल मिडिया 

मंदिरातही मुली असुरक्षित…. 

या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियाने दिलेल्या तक्रारीनुसार गोरेगाव पोलिसांनी आरोपी पुजारी शिवम पांडेच्या विरोधात कलम ३५४ (अ) भादवीसह १२ पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी पुजारी शिवम पांडे याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान मंदिरातील पुजाऱ्याकडूनच अशाप्रकारचे अश्लील कृत्य करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मंदिरातही मुली सुरक्षित नसल्याचे समोर आले असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article “आमच्या दृष्टीने ओन्ली देवेंद्र फडणवीस इज आवर लीडर, एकनाथ शिंदे केवळ प्रोटोकॉल” – गणेश नाईक
Next Article नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या घोटाळ्या प्रकरणातील मोठ्या अधिकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?