TIMES OF AHMEDNAGAR
घोडबंदरच्या कासारवडवली परिसरात निर्मनुष्य ठिकाणी खाडीकिनारी सुरू असलेल्या या पार्टीमध्ये शंभर तरुण-तरुणी सहभागी झाले होते. दोन तरुण आयोजकांनी या पार्टीचे आयोजन केले होते.नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव पार्टीवर गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी चरस, एलएसडी, एस्कैंटसी पिल्स, गांजा अशा अंमली पदार्थांसह २९ दुचाकी, मद्यसाठा असा एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र ठाण्यासारख्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेव पार्टीमुळे या अंमली पदार्थांच्या रॅकेटबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.



पुढील कारवाई वैद्यकीय अहवालानंतर.