By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सलमान खानला बायको नाही , मुलं नाहीत , मग ४००० कोटींची संपत्ती आता यांच्या नावावर होणार ………
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > सलमान खानला बायको नाही , मुलं नाहीत , मग ४००० कोटींची संपत्ती आता यांच्या नावावर होणार ………
मनोरंजन

सलमान खानला बायको नाही , मुलं नाहीत , मग ४००० कोटींची संपत्ती आता यांच्या नावावर होणार ………

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | BOLLYWOOD | ACTOR SALMAN KHAN | SALIM KHAN | ARBAAZ KHAN | SOHAIL KHAN | SALMAN KHAN WEALTH NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/05/07 at 9:12 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. मागील महिन्यात मुंबईतील सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यामागे बिष्णोई गँगचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय, सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या सगळ्या गदारोळात सलमान खानच्या संपत्तीची वाटणी करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानच्या संपत्तीचे  चार हिस्से होऊ शकतात. 

I pick films only if they instantly excite me: Salman Khanस्त्रोत.सोशल मिडिया.

सलमान खानची ४००० कोटी रुपयांची संपत्ती.

सलमान खानच्या संपत्तीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानची ४००० कोटी रुपयांची संपत्ती चार लोकांमध्ये विभागली जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान यांनी अरबाजच्या मुलाच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सलमान खान हा एकटाच राहत असल्याचे म्हटले होते. 

Salman Khan shares a perfect family picture with his siblings and parents  Salim and Salma Khan : Bollywood News - Bollywood Hungamaस्त्रोत.सोशल मिडिया.

चारही हिस्से कुटुंबातील लोकांमध्ये वाटले जाणार आहेत.

सलमान खान हा अविवाहित आहे. त्याने कोणतेही मुलं दत्तकही घेतले नाहीत. त्यामुळे सलमानची संपत्ती कोणाच्या वाटेला जाणार, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. ‘क्राइम तक’ या पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानच्या संपत्तीचे चार हिस्से होणार आहेत. हे चारही हिस्से कुटुंबातील लोकांमध्ये वाटले जाणार आहेत.

Salman Khan HOSTS Being Human Foundation's Eye Camp in Bandra - YouTubeस्त्रोत.सोशल मिडिया.

सलमान खान हा बिईंग ह्युमन या आपल्या एनजीओच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात देत असतो.

सलमान खानला अरबाज खान आणि सोहेल खान शिवाय अलविरा खान आणि अर्पिता खान या दोन बहिणी आहेत. या भावंडांमध्ये खूप प्रेम आहे. जर दुर्देवाने सलमानला काही झाल्यास त्याच्या संपत्तीवर भाऊ आणि बहिणींचा अधिकार असल्याचे वृत्त आहे. तर काही भाग सलमान खानची एनजीओ बिईंग ह्युमनला देणगी म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे. सलमान खान हा बिईंग ह्युमन या आपल्या एनजीओच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात देत असतो. अनेकांना शस्त्रक्रिया, औषधोपचारासाठी त्याने मदत केली आहे.

You Might Also Like

विमान अपघातानंतर बॉलीवूड स्तब्ध ; सलमान खानसह अभिनेत्यांनी उचललं मोठं पाऊल….

करिष्मा कपूरचे एक्स हजबंड संजय कपूर यांचा मृत्यू ; विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली अन् काही वेळातच……

शाहरुख खानच्या बायकोने स्टाफसाठी घेतलं लाखोंचे घर ; भाडं ऐकाल तर…

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article रोहितचे चाहते संतापले , म्हणाले रोहित शर्मा तू आता राजीनामा दे , भावा ……….
Next Article राजकीय पक्षांच्या एका मोठ्या वर्गाला भाजप आणि नरेंद्र मोदी आवडत नाहीत. शरद पवार ; कॉंग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन होणार ……?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?