TIMES OF AHMEDNAGAR
आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे आचारसंहिता लागण्याची धाकधूक सुरु झाली आहे. त्यामुळे गृह विभागाने सतर्कता दाखवत राज्यभरातील बदलीच्या कक्षेत असलेले आणि आचार संहिताच्या नियमात बसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची जोरात तयार सुरु केली होती. काही पोलीस अधिकारी पसंतीच्या शहरात बदलीची ‘सेटिंग’ लावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य पोलीस दलातील प्रत्येक जिल्ह्यात, आयुक्तालयात एकाच शहरात पाच पेक्षा जास्त वर्षांचा कालावधी किंवा एकाच विभागात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना असतात. निवडणुकींवर प्रभाव पडू नये म्हणून कार्यकाळ पूर्ण करणारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. भारतीय निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालक कार्यालयाला काही सूचना दिल्या होत्या. त्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भातही विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ८ जानेवारीला पोलीस महासंचालक कार्यालयातून आस्थापना विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या सहिने एक पत्र प्रत्येक पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठविण्यात आले होते. (मुंबई आणि लोहमार्ग वगळून)
बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे आहे.
-
पोलीस निरीक्षक सुहास भाऊराव चव्हाण (अहमदनगर ते नंदुरबार)
-
पोलीस निरीक्षक घनश्याम जयवंत बळप (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
-
पोलीस निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे (अहमदनगर ते जळगांव)
-
पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गोविंद गवळी (अहमदनगर ते धुळे)
-
पोलीस निरीक्षक वासुदेव रामभाऊ देसले (अहदनगर ते नंदुरबार)
-
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव याव (अहमदनगर ते धुळे)
-
पोलीस निरीक्षक खगेंद्र दिनकर टेंभेकर (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (नाशिक ग्रामीण ते धुळे)
-
पोलीस निरीक्षक संदीप रंगराव कोळी (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारावकर (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक संदीप पोपट रणदिवे (नाशिक ग्रामीण ते जळगांव)
-
पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक रामकृष्ण महादू कुंभार (जळगाव ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक अरुण काशिनाथ धनवडे (जळगाव ते नाशिक ग्रामीण)
-
पोलीस निरीक्षक राहुल सोमनाथ खताळ (जळगांव ते नाशिक ग्रामीण)
-
पोलीस निरीक्षक नितीन भास्कर देशमुख (धुळे ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक आनंद अशोक कोकरे (धुळे ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक सतिश मार्तंड घोटेकर (धुळे ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक संजय दत्तात्रय सानप (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
-
पोलीस निरीक्षक विलास सहादु पुजारी (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
-
पोलीस निरीक्षक सोपान पाराजी शिरसाठ (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
-
पोलीस निरीक्षक शिवाजी आण्णा डोईफोडे (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
-
पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे (नाशिक ग्रामीण ते जळगांव)
-
पोलीस निरीक्षक अरविंद बळीराम जोंधळे (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार)
-
पोलीस निरीक्षक सुनिल रामराव पाटील (नाशिक ग्रामीण ते जळगांव)
-
पोलीस निरीक्षक सोपान हरिभाऊ काकड (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
-
पोलीस निरीक्षक कांतीलाल काशिनाथ पाटील (जळगाव ते धुळे)
-
पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रल्हाद पाटील (जळगाव ते नाशिक ग्रामीण)