By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहरा लगतच व्हावं खासदार निलेश लंकेंची मागणी
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहरा लगतच व्हावं खासदार निलेश लंकेंची मागणी
अहमदनगर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहरा लगतच व्हावं खासदार निलेश लंकेंची मागणी

Last updated: 2025/05/20 at 4:16 PM
By BHAIYYASAHEB BOXER 5 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

केंद्र सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजुर केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला असून त्यास आपण तिव्र विरोध करू असे. निलेश लंके यांनी सांगितले. जिल्हयातील सर्व तालुक्यातील नागरिकांना या महाविद्यालयाचा लाभ व्हावा यासाठी जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण अहिल्यानगर येथेच हे महाविद्यालय सुरू करावे अशी आग्रही मागणी खासदार नीलश लंके यांनी केली आहे. सोमवारी (दि.१९ ) खासदार निलेश लंके म्हणाले. अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे यासाठी आपण लोकसभा निवडणूकीनंतर प्राधान्य दिले. (दि.२३) ऑगस्ट रोजी आपण या महाविद्यालयासाठी केंद्र सरकारला पहिले पत्र दिले होते. त्यानंतरही पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय शिक्षा मंत्री धमेंद्र प्रसाद, मंत्र जगतप्रकाश नड्डा या मंत्र्यांचीही भेट घेण्यात आली. जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाल्याने आपल्या पाठपुराव्यास यश आमंजुर झालेले वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या जवळ १० किलोमीटर अंतरावर झाले पाहिजे अशी आमची सुरूवातीपासूनची मागणी आहे. या महाविद्यालयाचा फायदा जिल्हा रूग्णालयास होणार असून शहराच्या विकासातही त्यामुळे भर पडणार आहे. आपण कोणत्या तालुक्यात राहतो यापेक्षा आपला जिल्हा महत्वाचा असतो. आज प्रत्येक आमदार, खासदार यांना आपल्याच तालुक्यात हे महाविद्यालय सुरू झाले पाहिजे असा आग्रह धरला जात आहे. नगर शहरालगत हे महाविद्यालय व्हावे यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे. हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी तीन व्यक्तींची कमिटी स्थापन करण्यात आली असून ही कमिटीही जिल्ह्यात येऊन गेली आहे. हे महाविद्यालय नगरच्या जवळ व्हावे यासाठी आपण मुख्यमंत्र्यांसह कमिटीलाही पत्रव्यवहार करणार आहोत. या महाविद्यालयासाठी २५ ते ३० एकर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या महाविद्यालयासाठी आपण काही जागाही सुचविलेल्या आहेत. नगर शहरालगत इंद्रायणी हॉटेल लगत तसेच अरणगांव येथे टीबी हॉस्पिटलची जागा उपलब्ध आहे. ही जागा महाविद्यालयासाठी देण्यात यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी यावेळी केली. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या अट्टहासापाई हे महाविद्यालय एखाद्या तालुक्यात जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. ज्यावेळी तुम्ही जिल्ह्याचे नेते म्हणून काम करता त्यावेळी तुमची भूमिका सर्वसमावेशक असली पाहिजे. जिल्ह्याच्या हिताचा विचार केला पाहिजे अशी मागणी लंके यांनी केली.

निलेश लंके प्रतिष्ठान-महाराष्ट्र राज्य (@nilesh_lanke_pratishthan_mh) · Instagram photos and Reels(संग्रहित दृश्

महाविद्यालय शिर्डीला जाऊ नये लंकेचा विरोध

मध्यंतरी आपण एक कामगार हॉस्पिटललाही मंजुरी मिळविली असून हे हॉस्पिटलही नगर शहराच्या परिसरातच व्हावे अशी आमची मागणी आहे. त्यासाठी निंबळक येथे जागा सुचविण्यात आली आल्याचे  लंके यांनी सांगितले. काळाची पावले माझ्या लक्षात येतात. हे वैद्यकीय महाविद्यालय एका विशिष्ठ भागात नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. किंवा होत आहे. सत्तेचा गैरवापर करून तोंडी सुचना दिल्या जाऊ शकतात. विमानतळ शिर्डीला नेण्यात आले. उद्या हे महाविद्यालयही शिर्डीला जाऊ नये. कारण शिर्डी येथे साईबाबा संस्थानचे मोठे हॉस्पिटल आहे. शिर्डीबाबात माझे दुमत नाही, परंतू शिर्डी एका कोपऱ्याला पडते. अहिल्यानगर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नगर शहरालगत हे महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील सुचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपणास सांगितल्याचे निलेश लंके यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी त्यांची इच्छाशक्ती नव्हती. या जिल्ह्याने अनेक खासदार दिले. कोणत्या खासदाराने संसदेत शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित केला का ? मी खासदार झाल्यानंतर मी संसदेत आवाज उठविला. सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून विविध मंत्र्यांच्या भेटी घेतल्याचे निलेश लंके यांनी सांगितले. एकीकडे शासकीय जागेवर अतिक्रमण करण्यासाठी तुम्हाला जागा उपलब्ध झाली. मग वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध होत नाही असे होऊच शकत नाही. हे महाविद्यालय नगरजवळच झाले पाहिजे ही माझी मागणी असून वेळप्रसंगी त्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी आपण मागे हटणार नाही. एका बाजूला वैद्यकीय महाविद्यालय घेऊन जाण्यामागे नेमका काय हेतू आहे ? सर्व पक्षीय आमदार खासदारांनी हीच भूमिका घेऊन आपआपल्या पक्षाच्या नेतेमंडळींकडे तसा आग्रह धरला पाहिजे असे निलेश लंके म्हणाले. दक्षिण भागातील अनेक प्रकल्प उत्तरेत नेले जात आहेत. याचा अर्थ दक्षिणेतील पुढारी कुठेतरी कमी पडतात असे मला वाटते. हे वैद्यकीय महाविद्यालय साईबाबा ट्रस्टच्या हॉस्पिटलला जोडून तात्काळ सुरू करण्याचा घाट घातला जात असल्याची आपल्याकडे माहीती आहे. तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली महाविद्यालय शिर्डीला नेऊन तिकडेच ठेवण्याचा हा डाव आहे. नगर शहरातही तात्काळ महाविद्यालय सुरू होऊ शकेल. शासकीय रूग्णालयाचा त्याचा उपयोग होईल असे लंके म्हणाले.

You Might Also Like

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

निवडणुका ठरल्या ? निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला सूचना.

खासदार निलेश लंकेंचा शब्द पक्का ; अखेर वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाची मंजूरी !

दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी भूमिपुत्राला वीरमरण.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article निर्मलनगर परीसरात दगडफेक नागरिकांनी दिले निवेदन ; तर रहिवास्यांना दिलेला त्रास खपवून घेणार नाही. – निखील वारेंचा इशारा…..
Next Article गुगलवर सर्च करून तयार केले विष अन् विद्यार्थ्याच्या मदतीने मुख्याधापिकेने पतीचा मृतदेह जंगलात जाळला,अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number