क्र. मतदारसंघ उमेदवाराचे नाव निकाल
इस्लामपूर जयंत पाटील विजय
काटोल सलील अनिल देशमुख पराभूत
घनसावंगी राजेश टोपे पराभूत
कराड उत्तर बाळासाहेब पाटील पराभूत
मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड विजय
कोरेगाव शशिकांत शिंदे पराभूत
वसमत जयप्रकाश दांडेगावकर पराभूत
जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर पराभूत
इंदापूर हर्षवर्धन पाटील पराभूत
१० राहुरी प्राजक्त तनपुरे पराभूत
११ शिरूर अशोक पवार पराभूत
१२ शिराळा मानसिंगराव नाईक पराभूत
१३ विक्रमगड सुनील भुसारा पराभूत
१४ कर्जत जामखेड रोहित पवार विजय
१५ अहमदपूर विनायकराव पाटील पराभूत
१६ सिंदखेडराजा डॉ. राजेंद्र शिंगणे पराभूत
१७ उदगीर सुधाकर भालेराव पराभूत
१८ भोकरदन चंद्रकांत दानवे पराभूत
१९ तुमसर चरण वाघमारे पराभूत
२० किनवट प्रदीप नाईक पराभूत
२१ जिंतूर विजय भांबळे पराभूत
२२ केज पृथ्वीराज साठे पराभूत
२३ बेलापूर संदीप नाईक पराभूत
२४ वडगाव शेरी बापूसाहेब पठारे विजय
२५ जामनेर दिलीप खोडपे पराभूत
२६ मुक्ताईनगर रोहिणी खडसे पराभूत
२७ मुर्तिजापूर सम्राट डोंगरदिवे पराभूत
२८ नागपूर पूर्व दुनेश्वर पेठे पराभूत
२९ तिरोडा रविकांत बोपचे पराभूत
३० अहेरी भाग्यश्री आत्राम पराभूत
३१ बदनापूर रुपकुमार चौधरी पराभूत
३२ मुरबाड सुभाष पवार पराभूत
३३ घाटकोपर पूर्व राखी जाधव पराभूत
३४ आंबेगाव देवदत्त निकम पराभूत
३५ बारामती युगेंद्र पवार पराभूत
३६ कोपरगाव संदीप वर्पे पराभूत
३७ शेवगाव प्रताप ढाकणे पराभूत
३८ पारनेर रानी लंके पराभूत
३९ आष्टी महेबुब शेख पराभूत
४० करमाळा नारायण पाटील विजय
४१ सोलापूर उत्तर महेश कोठे पराभूत
४२ चिपळून प्रशांत यादव पराभूत
४३ कागल समरजीत घाटगे पराभूत
४४ तासगाव-कवठे महांकाळ रोहित पाटील विजय
४५ हडपसर प्रशांत जगताप पराभूत

तब्बल ४० मतदारसंघामध्ये अजित पवार आणि शरद पवार गटाचे उमेदवार आमनेसामने आले होते. यामध्येही अजित पवार गटाने बाजी मारली आहे. अजित पवार गटाने तब्बल ३० जागांवर विजय मिळविला आहे. तर ७ जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला. तर तीन मतदारसंघात इतर उमेदवार विजयी झाले.शरद पवार गटाचे अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री राजेश टोपे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवारांचा गड मानला जातो. पण इथेही शरद पवारांच्या पक्षाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. माजी मंत्री बाबासाहेब पाटील, शशिकांत शिंदे आणि प्राजक्त तनपुरे यांचाही पराभव झाला.

क्र. मतदारसंघ उमेदवाराचे नाव निकाल
४६ एरंडोल सतीश अण्णा पाटील पराभूत
४७ गंगापूर सतीश चव्हाण पराभूत
४८ शहापूर पांडुरंग बरोरा पराभूत
४९ परांडा राहुल मोटे पराभूत
५० बीड संदीप क्षीरसागर विजय
५१ आर्वी श्रीमती मयुरा काळे पराभूत
५२ बागलान श्रीमती दीपिका चव्हाण पराभूत
५३ येवला माणिकराव शिंदे पराभूत
५४ सिन्नर उदय सांगळे पराभूत
५५ दिंडोरी श्रीमती सुनीताताई चारोस्कर पराभूत
५६ नाशिक पूर्व गणेश गिते पराभूत
५७ उल्हासनगर ओमी कलानी पराभूत
५८ जुन्नर सत्यशील शेरकर पराभूत
५९ पिंपरी श्रीमती सुलक्षणा शीलवंत पराभूत
६० खडकवासला सचिन दोडके पराभूत
६१ पर्वती श्रीमती अश्विनीताई कदम पराभूत
६२ अकोले अमित भांगरे पराभूत
६३ अहिल्यानगर शहर अभिषेक कळमकर पराभूत
६४ माळशिरस उत्तमराव जानकर विजय
६५ फलटण दीपक चव्हाण पराभूत
६६ चंदगड श्रीमती नंदिनीताई भाबुळकर कुपेकर पराभूत
६७ इचलकरंजी मदन कारंडे पराभूत
क्र. विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव निकाल
६८ कारंजा ज्ञायक पाटणी पराभूत
६९ हिंगणघाट अतुल वांदिले पराभूत
७० हिंगणा रमेश बंग पराभूत
७१ अणुशक्तीनगर फहद अहमद पराभूत
७२ चिंचवड राहुल कलाटे पराभूत
७३ भोसरी अजित गव्हाणे पराभूत
७४ माजलगाव मोहन जगताप पराभूत
७५ परळी राजेसाहेब देशमुख पराभूत
क्र. मतदारसंघाचे नाव उमेदवारांचे नाव निकाल
७६ माण प्रभाकर घार्गे पराभूत
७७ खानापूर वैभव पाटील पराभूत
७८ वाई अरुणादेवी पिसाळ पराभूत
७९ दौंड रमेश थोरात पराभूत
८० पुसद शरद मेंद पराभूत
८१ सिंदखेडा संदीप बेडसे पराभूत
मतदारसंघाचे नाव उमेदवारांचे नाव निकाल
८२ माढा अभिजीत पाटील विजय
८३ मुलुंड संगीता वाजे पराभूत
८४ मोर्शी गिरीश कराळे पराभूत
८५ पंढरपूर अनिल सावंत पराभूत
८६ मोहोळ राजू खरे विजय

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही शरद पवारांना धक्का बसला आहे. याठिकाणचेही अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत.या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने अद्याप कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.