By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: चक्क कामगारांनकडून हफ्ते वसुली,येथे काम करायचे असेल तर हफ्ते द्यावे लागतील म्हणत परप्रांतीयांना मारहाण.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > चक्क कामगारांनकडून हफ्ते वसुली,येथे काम करायचे असेल तर हफ्ते द्यावे लागतील म्हणत परप्रांतीयांना मारहाण.
क्राईम न्यूज

चक्क कामगारांनकडून हफ्ते वसुली,येथे काम करायचे असेल तर हफ्ते द्यावे लागतील म्हणत परप्रांतीयांना मारहाण.

Last updated: 2024/10/28 at 12:31 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

कंपनीमध्ये काम करायचे असल्यास हप्ता म्हणून पैसे द्यावे लागतील. असे म्हणून तीन कामगारांना मारहाण केल्याची घटना शनिवारी २६ ऑक्टोबर दुपारी ४.३० देऊळगाव सिध्दी ,ता. नगर, शिवारात घडली आहे.  या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुफीज महमद आत्तार (वय २४) रा. मंगरोरा, ता. मुसाफिरखाना, जि. अमेठी, उत्तर प्रदेश, हल्ली रा. देऊळगाव सिध्दी यांनी फिर्याद दिली आहे.

लोखंडी रॉड अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकाला लुटले, 7 जणांवर गुन्हा दाखल-Navarashtra (नवराष्ट्र)- Marathi News | one was robbed by beating with iron rod and kicks a case was ...(संग्रहित दृश्य.)

पैसे दिले नाही तर तुम्हाला तलवारीने कापुन टाकू.

महादेव सुर्यभान आळकुटे, दीपक मुरलीधर घायमुक्ते व दोन अनोळखी सर्व रा. देऊळगाव सिध्दी. अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र वडगाव तांदळी (ता. नगर) शिवारातील करिमिया फुड्स लिमिटेड या कंपनीत काम करतात. फिर्यादीचा मित्र महमद इबरीस इसराल याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने फिर्यादी व त्यांचा दुसरा मित्र असलम फरीद अहमद हे त्याला घेऊन शनिवारी दुपारी देऊळगाव सिध्दी येथील बस स्थानका जवळील रूग्णालयात गेले होते. ते रूग्णालया समोर उभे असताना संशयित आरोपी तेथे आले व ते म्हणाले, तुम्ही या कंपनीमध्ये काम करायचे नाही. त्यावर फिर्यादी त्यांना समजावून सांगत असताना त्याचा त्यांना राग आला. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या दोन्ही मित्रांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.  तुम्हाला जर या कंपनीमध्ये काम करायचे असेल तर आम्हाला हप्ता म्हणून पैसे द्यावे लागतील, तुम्ही जर पैसे दिले नाही तर तुम्हाला एक एकाला तलवारीने कापुन टाकू अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्यात झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या खिशातील पैसे व मोबाईल गहाळ झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सातभाई करत आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article माझ्या वडीलांवर पुन्हा बोललात तर माझी कशाचीही तयारी, सुजय विखेंचा थोरातांना थेट इशारा ?
Next Article विखे पाटील यांचा थोरातांना पलटवार,वसंतराव देशमुख आजही तुमच्या कॉंग्रेसमध्ये तुम्हीच पक्षातून काढून टाकले पाहीजे.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?