By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सलमान खानच्या सिकंदरचा धुमाकूळ ; आगाऊ तिकीट बुकिंग २५ मार्चपासून तर ३० मार्चला चित्रपट गृहात सिकंदरची एन्ट्री.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > सलमान खानच्या सिकंदरचा धुमाकूळ ; आगाऊ तिकीट बुकिंग २५ मार्चपासून तर ३० मार्चला चित्रपट गृहात सिकंदरची एन्ट्री.
मनोरंजन

सलमान खानच्या सिकंदरचा धुमाकूळ ; आगाऊ तिकीट बुकिंग २५ मार्चपासून तर ३० मार्चला चित्रपट गृहात सिकंदरची एन्ट्री.

Last updated: 2025/03/25 at 3:37 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर (दि.२३) मार्च रोजी एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित झाला. या खास प्रसंगी बॉलिवूडमधील अनेक तारे आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होते. ट्रेलर लाँच होण्यापूर्वी, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सिकंदर हा चित्रपट ईदच्या निमित्ताने ३० मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Sajid Nadiadwala(संग्रहित दृश्य.)

सलमान खान डॅशिंग लूकमध्ये…..

चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमान खान त्याच्या डॅशिंग लूकमध्ये दिसला. बऱ्याच दिवसांनी, अभिनेता क्लिन-शेव्ह अवतारात दिसला चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला देखील त्यांच्या नवीन लूकमध्ये दिसले आणि त्यांनी त्यांच्या डेनिम ड्रेसमघील लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले. याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक एआर मुरुगादोस यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सिकंदर चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अनेक बॉलिवूड स्टार्सनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात अभिनेता शर्मन जोशी आणि अंजिनी धवन, चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे दाक्षिणात्य अभिनेते सत्यराजही उपस्थित होते. सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी यांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळाले.

Sikandar Movie Poster(संग्रहित दृश्य.)

बुकिंग २५ मार्चपासून सुरू होईल.

सलमान खान त्याच्या दमदार शैलीत अ‍ॅक्शन करताना दिसतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत.सिकंदर हा या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. हैदराबाद आणि मुंबईमध्ये याचे मोठ्या प्रमाणात चित्रीकरण झाले आहे. चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनीही घोषणा केली की ‘सिकंदर’ चित्रपटाचे आगाऊ तिकीट बुकिंग २५ मार्चपासून सुरू होईल. चित्रपटाचे संगीत प्रीतम यांनी दिले आहे आणि सत्यराज या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. सलमान खानचा हा बिग बजेट चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ट्रेलरनेही उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे बाकी आहे.

You Might Also Like

विमान अपघातानंतर बॉलीवूड स्तब्ध ; सलमान खानसह अभिनेत्यांनी उचललं मोठं पाऊल….

करिष्मा कपूरचे एक्स हजबंड संजय कपूर यांचा मृत्यू ; विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली अन् काही वेळातच……

शाहरुख खानच्या बायकोने स्टाफसाठी घेतलं लाखोंचे घर ; भाडं ऐकाल तर…

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love1
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पंडितांनी सांगितल्याप्रमाणेच औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारलं ; औरंगजेबाने महाराजांना कसं मारावं ते पंडितांनी….
Next Article अब्जाधीश उद्योगपतीची बायको प्रियकराला म्हणाली, XL साइज कंडोम घेऊन ये…..संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?