By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: सुहागरात्रीलाच नवरा म्हणाला, मला तुझा चेहरा आवडत नाही, मोबाईलमधून प्रेयसीचा फोटो दाखवून,पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > सुहागरात्रीलाच नवरा म्हणाला, मला तुझा चेहरा आवडत नाही, मोबाईलमधून प्रेयसीचा फोटो दाखवून,पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न…
क्राईम न्यूज

सुहागरात्रीलाच नवरा म्हणाला, मला तुझा चेहरा आवडत नाही, मोबाईलमधून प्रेयसीचा फोटो दाखवून,पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न…

Last updated: 2025/04/12 at 3:40 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR

सुहागरात्रीलाच वराने आपल्या पत्नीचा चेहरा पाहिल्यानंतर घटस्फोट दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही तर त्याने मोबाईलमधून प्रेयसीचा फोटो दाखवला आणि लग्नाचे नाटक आहे म्हणत पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मुह दिखाई नंतर हिनाचे नशीब खिन्न झाले. बुलंदशहरातील आनंद विहार कॉलनीतील रहिवासी हिना मलिकचा विवाह खोडा कॉलनीतील रहिवासी दानिश मलिकशी झाला आहे. लग्नाच्या सर्व विधींनंतर जेव्हा सुहागरात्रीची वेळ आली तेव्हा दानिशने बुरखा उचलला आणि म्हणाला मला तुझा चेहरा आवडत नाही. दानिशाने आपला मोबाईल काढला आणि एक मुलीचा फोटो दाखवत म्हणाला ही मुस्कान आहे माझी मैत्रीण मी गेल्या पाच वर्षापासून तिच्यासोबत रिलेशनशिप मध्ये आहे. दानिशने स्पष्टपणे सांगितले की त्याने हे लग्न फक्त त्याच्या पालकांचा आदर करण्यासाठी केले आहे. लग्नानंतर दानिश आणि त्याच्या कुटुंबाने अतिरिक्त २० लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यांचा युक्तिवाद असा होता की दानिशचे लग्न ५० लाख रुपयांत निश्चित होऊ शकले असते आम्ही कमीत कमी रकमेत लग्न केले. जेव्हा हिनाच्या पालकांनी ही मागणी नाकारली तेव्हा दानिश आणि त्याच्या कुटुंबाने हिनाला मारहाण केली आणि तिला घराबाहेर हाकलून लावले.

relationship tips wedding tips couple husband wife Newly Weds | Marriage Advice: नई-नई शादी में आ सकती है दरार, दमक उठेगा रिश्ता अगर अपना लें ये तरीके(संग्रहित दृश्य.)

पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न…

पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न हिनाने सांगितले की एका रात्री ती झोपली असताना दानिशने तिच्यावर पेट्रोल ओतले. सुदैवाने जेव्हा ती जागा झाली तेव्हा तिने आवाज केला आणि आजूबाजूचे लोक आले. ज्यामुळे ती जळण्यापासून वाचली. हिनाने बुलंदशहर कोतवाली ग्रामीणमध्ये दानिश त्याचे पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरगुती हिंसाचार खून करण्याचा प्रयत्न, हुंडा छळ आणि फसवणूक या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि लवकरच आरोपीला अटक केली जाईल.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article संजय राउतांनी बकऱ्याचा फोटो पोस्ट करत , बळीचा बकरा खाटकाच्या लाकडावर उभा असे म्हणत एकनाथ शिंदेना डिवचले…
Next Article वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी कोट्यावधींची सुपारी ; निलंबित पोलीस अधिकाऱ्यांच्या दाव्याने खळबळ…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?