By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये दाखल होणार, सौरव गांगुली यांनी पंतच्या आगमनाची तारीख केली जाहीर.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्रिडा > ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये दाखल होणार, सौरव गांगुली यांनी पंतच्या आगमनाची तारीख केली जाहीर.
क्रिडा

ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये दाखल होणार, सौरव गांगुली यांनी पंतच्या आगमनाची तारीख केली जाहीर.

TIMES OF AHMEDNAGAR | DELHI | DELHI CAPITALS CAMP PRESIDENT SAURAV GANGULI | CRICKETER RISHABH PANT | IPL 2024| RISHABH PANTS COMEBACK TO IPL 2024 | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/03/02 at 9:40 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

वादळी खेळींसाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी परतणार आहे  याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी एक छान बातमी समोर आली आहे. ऋषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये खेळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.कारण आता सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत मोठी अपडेट दिली आहे. दुसरीकडे पंतही त्याच्या पुनरागमनासाठी त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे.रिहॅबसाठी ऋषभ पंत सध्या बंगळुरूस्थित एनसीए अर्थात नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे.

IPL 2023: Rishabh Pant Ruled Out Due To Injury, Confirms Delhi Capitals Director of Cricket Sourav Gangulyस्त्रोत.सोशल मिडिया 

अकादमी एनसीए लवकरच पंतला फिट घोषित करू शकते.

दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतच्या पुनरागमनाबद्दल टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की पंतने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एनसीए लवकरच पंतला फिट घोषित करू शकते. आम्हाला आशा आहे की एनसीए ५ मार्चला पंतला क्रिकेट खेळण्यासाठी मंजुरी देईल. त्यानंतर कर्णधारपदाबद्दल चर्चा केली जाईल.आम्हाला पंतबद्दल बेफिकीर राहायचे नाही, आम्ही त्याच्याबाबत खूप सावधानता बाळगून आहोत. कारण त्याच्यासमोर अजून खूप मोठे करिअर आहे.

When will Rishabh Pant return to action for India? Is the wicket-keeper batsman set to play England series in 2024? | Sporting News Indiaस्त्रोत.सोशल मिडिया

पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन….

भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीतून सावरण्याच्या मार्गावर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एका भीषण कार अपघात झाला, या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता त्याच्या पायावर शास्राक्रियाहि करण्यात आली होती. त्यामुळे पंत वर्षभरापासून क्रिकेटच्या  मैदानाबाहेर आहे. त्यादरम्यान तो आयपीएल २०२३, डब्ल्यूटीसी फायनल, आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक या प्रमुख स्पर्धांना मुकलेला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करेल या प्रतिक्षेत चाहते आहेत.

You Might Also Like

विराट कोहलीवर गुन्हा दाखल, कोहलीच्या अडचणी वाढणार ?

आयपीएल (IPL) जिंकल्यानंतर आरसीबी टीमला चिअर अप करायला गेलेल्या तरुणांना चेंगराचेंगरीत गमवावा लागला जीव ; मृतांची यादी समोर.

आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर १७ मे पासून पुन्हा सुरु होणार, बीसीसीआयचा मोठा निर्णय…

आयपीएलची स्पर्धा स्थगित; बीसीसीआयने जाहीर केला निर्णय…

पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकला पाहिजे ; त्या भारतीय खेळाडूच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर खळबळ…..

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अभिनेता अक्षय कुमार भाजपचा उमेदवार , भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात ?
Next Article गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी केले जेरबंद.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?