Akhilesh Sharma committed suicide by shooting himself while talking to Bhojpuri actress on video call |वीडियो कॉल पर भोजपुरी हीरोइन से कर रहा था बात, फिर सिर में मार ली गोली | Hindi News, Bhojpuri Cinema(संग्रहित दृश्य.)

तरुणीने मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवला होता….

आत्महत्येनंतर तरूणीच्या आईने तिचा मोबाईल तपासला असता तिने प्रियकराला उद्देशून व्हिडिओ बनवला होता. तो व्हॉट्सअपवर बनवला होता. पण तरुणीने तो प्रियकराला पाठवला नाही. तो व्हिडिओ डिलीट होऊ नये, म्हणून तरुणीच्या आईने तो व्हिडिओ प्रियकराला पाठवला. याशिवाय मृत तरूणीने मृत्यूपूर्वी तीन पानांची चिठ्ठी लिहिली होती. त्यात प्रियकराला भेटल्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम लिहिला होता. दारूसाठी पैसे दिल्याची माहिती लिहिण्यात आली होती. आरोपी मोबाईल सेक्ससाठी तरुणीवर दबाव टाकायचा. आरोपी तरुणीवर विवस्त्र छायाचित्र पाठवण्यासाठी दबाव टाकायचा असा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करून मृत तरूणीच्या आईच्या तक्रारीवरून बुधवारी (दि.३ ) अंबोली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो ठाणे पोलीस दलात कार्यरत आहे. आरोपीला आई-वडील नसल्यामुळे तो आत्याकडे राहतो. या प्रेमसंबंधाला आत्या व आरोपीच्या बहिणीचाही विरोध होता असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.