महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर विद्या गाडेकर यांचा संताप ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गडातच महिला सुरक्षित नसल्याचा गंभीर आरोप.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | SHEVGAON CONSTITUENCY | VIDYA GADEKAR NEWS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सचिव (संघटक) विद्या गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाची सुरुवात अहमदनगर महानगर पालिका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करण्यात आली. महिलांना संरक्षणाची मागणी करणारे व सरकारचा निषेध नोंदविणारे फलक हातात घेऊन महिला वर्ग मोर्चात सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरुन पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment