नगरमध्ये किरकोळ कारणावरून शिवीगाळ करत मामा-भाच्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण….
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | MIDC POLICE STATION | IN THE CITY, FIVE PERSONS ABUSED THE MATERNAL UNCLE AND HIS NEPHEW AND BEAT THEM UP | A COMPLAINT HAS BEEN LODGED AGAINST THOSE FIVE PERSONS IN THE MIDC POLICE STATION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

अहमदनगर- मामा व त्यांच्या भाच्याला पाच जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले आहे. घनशाम कोंडीबा म्हस्के (वय ५२ रा. निंबळक ता. नगर) व त्यांचा भाचा अतुल कोतकर अशी जखमींची नावे आहेत. जखमी घनशाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६जून रोजी रात्री माध्यमिक विद्यालय इसळक निंबळक येथे चोर आले म्हणून घनशाम म्हस्के व त्यांचा भाचा अतुल कोतकर हे साडेनऊ वाजता तेथे गेले होते. दरम्यान तुमचे
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment