By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ती योजना आखून फसवणुकीचा कट रचल्याचा आरोप….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ती योजना आखून फसवणुकीचा कट रचल्याचा आरोप….
मनोरंजन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर ती योजना आखून फसवणुकीचा कट रचल्याचा आरोप….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | BOLLYWOOD | ACTRESS SHILPA SHETTY | BUSINESSMAN RAJ KUNDRA | BOTH ACTRESS SHILPA SHETTY AND HER BUSINESSMAN HUSBAND RAJ KUNDRA ARE LIKELY TO BE IN TROUBLE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/14 at 1:53 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा या दोघांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका सराफ व्यापाऱ्याने सोने गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि अन्य लोकांनी फसवणूक केली असल्याची सांगत कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयाने सांगितले की, शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा यांच्याविरोधात चौकशी करण्याचे आदेश मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.त्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एनपी मेहता यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) यांना सराफा व्यापारी पृथ्वीराज सरेमल कोठारी यांच्या तक्रारीत केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय, न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की जर तपासानंतर आरोप खरे सिद्ध झाले तर पोलिसांनी या प्रकरणी आयपीसीच्या सर्व आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा असेही कोर्टाने निर्देश देताना म्हटले आहे.

राज कुंद्रा और शिल्पा शेट्टी नेट वर्थ: प्राइवेट जेट, लग्जरी कारें, आलीशान  संपत्तियां और भारी भरकम बैंक बैलेंस... | बॉलीवुड समाचार - टाइम्स नाउस्त्रोत सोशल मिडिया

कुंद्रा दाम्मप्त्यांची बोगस योजना….

पृथ्वीराज कोठारी यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, कुंद्रा दाम्पत्याने २०१४ मध्ये एक योजना सुरू केली होती. यामध्ये गुंतवणूकदारांसाठी एक योजना होती की अर्ज करताना त्यांना सवलतीच्या दराने सोन्याचे आगाऊ पैसे भरण्यास सांगितले जायचे आणि त्यानंतर गुंतवणूक योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या किमतीचे सोने दिले जाणार होते. आरोपींनी केलेल्या दाव्याच्या आधारे, कोठारी यांनी २ एप्रिल २०१९ रोजी आपल्याला ५ ,०००  ग्रॅम २४ कॅरेट सोने दिले जाईल या विश्वासावर पंचवार्षिक योजनेअंतर्गत ९० लाख ३८ हजार ६०० रुपये गुंतवले होते. मात्र कंपनीने दिलेल्या आश्वासनानुसार ठरलेले सोने देण्यात आले नाही. तक्रारीत म्हटले की आरोपींनी एक प्रकारे बोगस गुंतवणूक योजना आखून फसवणुकीचा कट आखला होता. दरम्यान राज कुंद्रा यांच्याविरोधात याआधीच ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू आहे. ईडीने काही स्थावर मालमत्ताही जप्त केली आहे. तर, अॅडल्ट फिल्म प्रकरणीही राज कुंद्राविरोधात आरोप आहेत. राज कुंद्रा सध्या जामिनावर आहेत.

You Might Also Like

विमान अपघातानंतर बॉलीवूड स्तब्ध ; सलमान खानसह अभिनेत्यांनी उचललं मोठं पाऊल….

करिष्मा कपूरचे एक्स हजबंड संजय कपूर यांचा मृत्यू ; विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली अन् काही वेळातच……

शाहरुख खानच्या बायकोने स्टाफसाठी घेतलं लाखोंचे घर ; भाडं ऐकाल तर…

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नगरमध्ये एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्त्याचार….
Next Article खासदार निलेश लंके यांनी पुणे दौरा करत घेतली प्रख्यात गुंडाची भेट,भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?