सत्ताधारी भिडले ……… राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपाचे पदाधिकारी भिडले.
रुग्णालयाच्या उद्घाटन फलकावरील नावावरून नाराजी.

महापालिकेच्या रुग्णालयाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आले असून, या वादामध्ये खासदार सुभाष भामरे यांनी मध्यस्थी करत हा वाद निवळण्याचा प्रयत्न केला आहे. माजी नगरसेवक कैलास चौधरी यांना या कार्यक्रमातून डावलून कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना देण्यात आले नाही त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाचा निषेध केला आहे.Sign in to your account

