मुस्लिम धर्मगुरूच्या निधनाने दुखावली आई , धर्मगुरूच्या मृत्यूला जबाबदार आहे का तो भाई ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR CRIME NEWS | AHMEDNAGAR DISTRICT POLICE | ALAMGIR NEWS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहरामध्ये बेशिस्त कामकाजाचे प्रमाण वाढतच चालले आहे. कधी कामगारांवर आर्थीक अत्याचार तर कधी कामगारांना डांबून मारण्याचे प्रकार घडतच आहेत. कामगारांनी अनावधानाने मालकाला काही उलट उत्तर दिले तर मग त्या कामगाराची खैर नाही. काही ठिकाणी तर कामगारांचा थेट खून देखील होतो अशा अनेक घटना घडलेल्या ऐकायला मिळतात.मात्र कामगारांच्या हितासाठी शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जातात.
(संग्रहित.स्त्रोत.सोशल मिडिया.)
घरी कोणीही नसतांना घडले असे कि …….
आलमगीर येथे १३ मे रोजी एका शिक्षकाच्या मुलीचे लग्न होते. त्या लग्नाच्या नियोजनासाठी मंडपचे काम करण्यासाठी भिंगार येथील भाईभाई मंडप वाल्याला काम देण्यात आले होते. या शिक्षकाच्या मुलीच्या लग्नात मंडपचे काम करत असतांना हाफिज शेख यांना करंट लागला होता. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता अशी माहिती प्राप्त झाली होती. मात्र या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. मुस्लिम समाजाचेधर्मगुरू हाफिज शोहेब शेख यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य त्यांच्या राहत्या घरी उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी हि घटना घडली आणि त्या दिवशी प्रत्येक नागरिक हा मतदानाच्या वातावरणात गुंगला होता. त्यामुळे एकीकडे कुटुंबातील कोणताही व्यक्ती घरी नसतांना त्यांना कामावर कोण घेऊन गेले आणि का घेऊन गेले ? त्यांच्या सोबत कोणी इतर कामगार होते का ? त्यांना ज्यावेळी करंट लागला त्यावेळी त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे संरक्षण कवच देखील नव्हते यामुळे आता हा घातपात आहे कि आणखी काही घडले आहे अशी शंका उपस्थित केली जात असल्याचे मोहसीन शेख यांनी टाईम्स ऑफ अहमदनगर शी बोलतांना सांगितले आहे.
(संग्रहित.स्त्रोत.सोशल मिडिया.)
उपोषणाचा इशारा.
भिंगारपोलीसठाण्याच्याहद्दीतील प्रिन्स टावर शेजारी एका शिक्षकाच्या मुलीचा विवाह होता. त्या विवाह सोहळ्याच्या निमित्त आलमगीरयाठिकाणी (दि.१३ मे )रोजीएकामंडपडेकोरेटर्सचेकामकरतअसतांना हाफिज शोहेब शेख यांचा मृत्यू झाला होता. भाईभाई मंडपवाल्याकडे काम करत असतांना त्यांचा मृत्यू झाल्याचे बनाव होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. मात्रहाफिज शोहेब शेख यांचा घातपातझाल्याचे एकंदरीत समोर येत आहे.करंटलागल्यानेत्यांचामृत्यूझालाअसल्याचाबनावसंबंधितांकडूनकरण्यातआलाआहे असे समजते. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करून संबंधितांची चौकशी करावी. यांचामृत्यूनेमकाकाआणिकसाझालायाचेकोडेअद्यापहीउलगडलेनाही. तरीआपणयाघटनेचीसखोलचौकशीकरूनधर्मगुरूयांच्यामृत्यूलाकारणीभूतअसलेल्यांचीचौकशीकरूनशिक्षक आणि मंडप चालक यांच्यावरसदोष मनुष्यवधाचागुन्हा दाखल करून कारवाईकरावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहसीन शेख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व सहा.कामगार आयुक्त यांना २९ मे रोजी देलेल्या निवेदनात केली आहे. मात्र अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नसल्याने उपोषण करणार असल्याचे टाईम्स ऑफ अहमदनगरशी बोलतांना शेख यांनी म्हंटले आहे.