By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: गाड्यांची जाळपोळ व कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न ; बाळासाहेब थोरात समर्थक नेत्यांवर गुन्हा दाखल.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > गाड्यांची जाळपोळ व कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न ; बाळासाहेब थोरात समर्थक नेत्यांवर गुन्हा दाखल.
क्राईम न्यूज

गाड्यांची जाळपोळ व कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न ; बाळासाहेब थोरात समर्थक नेत्यांवर गुन्हा दाखल.

Last updated: 2024/10/27 at 1:30 PM
By BHAIYYASAHEB BOXER 4 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

माजी खासदार सुजय विखे यांची सभा संपल्यानंतर परतणार्‍या तरुणांच्या गाडीची जाळपोळ करून त्यातील कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंद्रजीत थोरात, स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखील पापडेजा यांच्यासह २४ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अशोक बाबुराव वालझाडे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की निमोण येथील सरपंच संदीप देशमुख हे आपल्या मित्रांसोबत आपल्या स्कॉर्पिओ गाडी (एम.एच.१७ बीव्ही.४७३७) मधून माजी खासदार  सुजय विखे यांच्या धांदरफळ येथील सभेसाठी गेले होते. सभा संपल्यानंतर ते आपल्या निमोण गावी परत जात असताना चिखली येथे जमावाने त्यांची गाडी अडवली. जमावातील काही युवकांनी या गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला तर काहीजणांनी गाडीतील तरुणांना बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, स्वीय सहाय्यक भास्कर खेमनर, सुरेश थोरात, सुभाष लक्ष्मण सांगळे यांच्यासह २० ते २५ युवकांचा जमाव होता.

थोरात-विखे वाद विकोपाला, संगमनेरच्या सभास्थळी ठिय्या; गाडीची जाळपोळ! vikhe thorat rift congress supporters protest in sangamner car burnt – News18 मराठी(संग्रहित दृश्य.)

संदीप देशमुखची गाडी आहे तो कोठे लपला आहे ?

यामध्ये शाबीर शफीक तांबोळी रा. निमोण, सिध्दार्थ थोरात रा.जोर्वे, गोरक्ष रामदास घुगे रा. निमोण, वैष्णव मुर्तडक रा. संगमनेर, शेखर सोसे रा. मालुंजे, शरद पावबाके रा. पावबाकी, सौरभ कडलग रा. संगमनेर, हर्षल रहाणे रा. चंदनापुरी, सचिन रामदास दिघे रा. तळेगाव, अनिल कांदळकर रा. तळेगाव, विजय पवार रा. घुलेवाडी, गौरव डोंगरे रा. संगमनेर, अजय फटांगरे रा. घुलेवाडी, शुभम घुले रा. गोल्डन सिटी, गुंजाळवाडी, शुभम जाधव रा.जोर्वे, शुभम पेंडभाजे रा. गोल्डन सिटी, भगवान लहामगे रा. मालदाड रोड, निखील वेदप्रकाश पापडेजा रा. घासबाजार, संगमनेर, रावसाहेब थोरात रा. कवठे कमळेश्वर, भरत कळसकर रा. रंगारगल्ली, संगमनेर,  यांचा समावेश होता. काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढणार्‍या संदीप देशमुखची गाडी आहे ती सोडू नका, असे पापडेजा ओरडून म्हणत होता. त्याने गाडीची चावी काढून घेतली. तसेच हातातील दांडक्याने व हाताने चालक संकेत यास मारु लागला. तसेच शेजारी बसलेल्या गिरीषला ही मारत होते. इंद्रजीत थोरात व सुभाष सांगळे खिडकीपाशी येवून म्हणत होते, की संदीप देशमुखची गाडी आहे तो कोठे लपला आहे ? संकेत याने गाडीत संदीप नाही असे सांगितले तरी गाडी फोडा तो लपून बसला असेल असे गौरव डोंगरे, अजय फटांगरे, हर्षल रहाणे, शुभम पेंडभाजे हे ओरडून म्हणत होते. शुभम पेंडभाजे व हर्षल रहाणे यांनी खिडकीतून त्यांच्या हातातील बाटलीतून काहीतरी आत फेकले. गाडीत पेट्रोलचा वास आल्याने पेट्रोल गाडीत फेकल्याचे लक्षात आले.

आगामी मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार; बाळासाहेब थोरात यांचा दावा(संग्रहित दृश्य.)

थोरात यांच्या विरोधात सभा करतात काय ?

इंद्रजीत थोरात व निखिल पापडेजा, भास्कर खेमनर, शेखर सोसे हे मोठमोठ्याने थोरात यांच्या विरोधात सभा करतात काय ? येथेच जाळा यांना असे म्हणत होते. पेट्रोलचा वास सुटल्याने व दोन्ही बाजूने काठ्या कुर्‍हाडी घेवून लोक उभे असल्याने गाडीतील तरुण घाबरले. एकाने त्यांच्या उभ्या बोलेरो कॅम्पर गाडीतून (एम.एच.१७, बी.वाय.४७०७) काहीतरी बाटलीत आणले व आमचे गाडीच्या मागील दारातून आत टाकले ती व्यक्ती हर्षल रहाणे होती. त्यावेळेस सुभाष सांगळे वाकून काहीतरी करत होता. त्यानंतर काही मिनिटांतच गाडीत आग लागल्याचे मला दिसले. पुढील १०-१५ मिनिटांत पूर्ण गाडीने पेट घेतला. येथून सर्व जमाव काठ्या, कुर्‍हाडी उगारून अकोले बाजूकडे पळाला. असे अशोक बाबुराव वालझाडे (वय ४८, रा. निमोण, ता. संगमनेर) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलिसांनी वरील आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), १२६(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३२६ (ग), ३२४(५), २२३, मुंबई पोलीस कलम कायदा ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

रागाच्या भरात विटांनी ठेचून संपवलं ; भावावर जादूटोणा केल्याच्या संशयावरून एकाचा खून. ?

त्या संशयित दरोडेखोराचा एन्काउंटर ; त्याने पोलीसांवर हल्ला करताच पोलिसांनी केला एन्काउंटर !

पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळामुळं पोलिसाच्या मुलानं ‘पप्पा त्यांना सोडू नका… ‘ म्हणत संपवलं आयुष्य……

देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश ; क्रिकेटपटू अन् पुजारी नको त्या अवस्थेत सापडले…..

गुगलवर सर्च करून तयार केले विष अन् विद्यार्थ्याच्या मदतीने मुख्याधापिकेने पतीचा मृतदेह जंगलात जाळला,अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे…..

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अंगणवाडी सेविका बलात्कार व निघृण खून प्रकरण तापले ; प्रशासनाने आर्थिक मदत व गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे दिले लेखी आश्वासन.
Next Article नगरमध्ये कळमकर यांना मिळणार खुली व छुपी रसद,कोतकर देखील आपली राजकीय ताकद दाखवण्यास इच्छुक निवडणुकीत चुरस वाढवणार ?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number