प्रियकराला भेटण्यासाठी प्रेयसी जी शक्कल लढवत होती, ती कळल्यानंतर सर्वांनाच धक्का बसेल.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने प्रियकराला भेटण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढविली.मागच्या तीन महिन्यांपासून सदर विद्यार्थीनी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आई-वडिलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकत होती. गोरखपूरमधील तिवारीपूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे. जेव्हा पालकांना गुंगी यायची तेव्हा तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे.