By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: नगरमध्ये डॉक्टर व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > नगरमध्ये डॉक्टर व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण….
क्राईम न्यूज

नगरमध्ये डॉक्टर व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण….

TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | ATHARE PATIL HOSPITAL | AATHRE PATIL HOSPITAL IN SAVEDI IN THE CITY AND RANSACKED THE DOCTOR'S HOUSE AND ABUSED AND BEAT UP HIS WIFE AND DAUGHTER. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/12 at 2:02 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

नगर – सावेडी उपनगरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये घुसून इलेट्रिक साहित्य, बेड व इतर वस्तू बाहेर फेकत ऑपरेशन थिएटर मधील मशिनरींची तोडफोड केली आहे. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉक्टरच्या  घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना टोळयाने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

Resident doctor to go on strike to protest against attack incidents by patients relativesस्त्रोत सोशल मिडिया

हॉस्पिटलमध्ये तोडफोड…

याबाबत डॉ. अनिल सूर्यभान आठरे (वय ७३, रा. आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्यावर, झोपडी कॅऩ्टीन समोर, सावेडी) यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोपडी कॅऩ्टीन समोर असलेल्या त्यांच्या आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रविवारी (दि.९) सायंकाळी ६.३० च्या सुमारास आरोपी गणेश सर्जेराव फसले (रा. ओम रेसिडेन्सी, तपोवन रोड), घंट्या उर्फ गणेश घोरपडे व त्यांच्या समवेत काही अनोळखी इसम आले होते. त्यांनी जोरजोरात शिवीगाळ करत हॉस्पिटलमधील बेड, इलेट्रिक साहित्य व इतर वस्तू बाहेर फेकत नुकसान केले आहे. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमधील मशिनरींची तोडफोड केली आहे. तसेच हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या डॉ. आठरे यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या पत्नी आणि मुलीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच ५० लोक घेवून येवू आणि तुम्हाला उध्वस्त करू अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी या टोळया विरुद्ध भा. दं. वि. कलम ३५४, ४२७, ४४८, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy1
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात ?
Next Article माजीमंत्री कर्डिले यांना पुन्हा आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, सुजय विखे यांची प्रतिद्या….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?