By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मोदी सरकार विरुद्ध संजय राऊतांचे मोठे वक्तव्य, मुख्यमंत्री आणि अजित पवारांवरहि राऊतांनी डागले टीकास्त्र….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > मोदी सरकार विरुद्ध संजय राऊतांचे मोठे वक्तव्य, मुख्यमंत्री आणि अजित पवारांवरहि राऊतांनी डागले टीकास्त्र….
राजकारण

मोदी सरकार विरुद्ध संजय राऊतांचे मोठे वक्तव्य, मुख्यमंत्री आणि अजित पवारांवरहि राऊतांनी डागले टीकास्त्र….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | PRIME MINISTER NARENDRA MODI | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | SHIV SENA LEADER (THACKERAY GROUP) SANJAY RAUT | ANNA HAZARE | SANJAY RAUT CRITICIZES PRIME MINISTER, CHIEF MINISTER AND AJIT PAWAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/14 at 12:04 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

संघाने ठरवले तर मोदी सरकार १५  मिनिटेही राहणार नाही, असे वक्तव्य संजय राऊत  यांनी केले आहे. तसेच, भाजपची  मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहेत. लोकतंत्र वाचविण्यासाठी RSS चे मोठे योगदान आहे, असेही राऊत म्हणाले आहेत. तसेच अजित पवारांवरही संजय राऊतांनी हल्ला चढवला आहे. गुलाम जास्त आवाज करत नाहीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अश्रित राजे आहेत असे संजय राऊत म्हणाले आहेत.

अनौरस बापाच्या ताकदीवर…", संजय राऊत यांची शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे-अजित  पवारांवर टीका | Shiv sena ubt leader sanjay raut slams cm Eknath shinde dcm  ajit pawar on own party ...स्त्रोत सोशल मिडिया 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर संजय  राऊतांचा हल्लाबोल…. 

ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की आरएसएसबद्दल मी खूप ऐकतोय. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही असेच म्हटले की, लोकसेवकला अहंकार नसला पाहिजे. पण गेल्या दहा वर्षांत आम्ही पाहिलेय की या देशात केवळ अंहकारच आहे. अहंकार आहे, इर्शा आहे, बदल्याची भावना आहे. सत्तेचा गैरवापरही पाहिलाय. अहंकाराच्या राजकारणाला जनतेने रोखले आहे. आम्ही अहंकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते, तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे. भाजपची मातृसंस्था RSS आहे. आम्हाला RSS बद्दल खूप अपेक्षा आहेत. लोकतंत्र वाचविण्यासाठी RSS चे मोठे योगदान आहे.  गुलाम जास्त आवाज करत नाहीत. गुलाम एखाद्या पार्टीचे आश्रीत असतात. ईस्ट इंडिया कंपनी गुजरातला आहे आणि हे अश्रित राजा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अश्रित राजे आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. 

माझी हात जोडून विनंती आहे की...; संजय राऊतांचा अण्णा हजारेंना खोचक टोला -  Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticizes BJP and Anna Hazare  | Latest maharashtra News at Lokmat.comस्त्रोत सोशल मिडिया

 राउतांनी केले अण्णा हजारेंचे अभिनंदन….

शिखर बँक घोटाळा प्रकरणाबाबत अण्णा हजारे जागे झाले यांबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली, याबाबत अण्णा हलले, अण्णा बोलले आणि अण्णांनी पत्र लिहिले याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो. पण या राज्यात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या १० वर्षांमध्ये घोटाळेच घोटाळे झाले आहेत. इलेक्ट्रॉल बॉण्डच्या घोटाळ्यावर अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन जी खंडणी गोळा केली जातेय, त्यावरही अण्णांनी बोलायला पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे बोलताना अण्णांना खूप काम आहे. फक्त शिखर बँक घोटाळा बघू नका, राज्यात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. त्यांनी रामलीला मैदानात बसावे, आम्ही त्यांच्यासोबत असू, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. प्रभू श्रीरामाने नरेंद्र मोदींचा पराभव केला आहे. नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही स्वतःची पूजा केली. अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनेचा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे केवळ मोदींवरच होते, असे म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र डागले आहे. 

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article खासदार लंके यांचे सहकारी अ‍ॅड. झावरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या विजय औटी व त्याच्या साथीदारांना मुख्यमंत्र्यांकडे कायमस्वरूपी तडीपार करण्याची मागणी.
Next Article अगोदर वाटत होता अपघात, तपासातून समोर आला खून एमआयडीसी जवळ असलेल्या सह्याद्री चौकात धक्कादायक प्रकार….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?