By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: हा विजय आमच्या कामाची पोचपावती व लाडक्या बहिणींचे प्रेम आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > हा विजय आमच्या कामाची पोचपावती व लाडक्या बहिणींचे प्रेम आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.
महाराष्ट्र

हा विजय आमच्या कामाची पोचपावती व लाडक्या बहिणींचे प्रेम आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.

Last updated: 2024/11/23 at 4:32 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

राज्यात महायुतीला लोकांनी जो कल दिला आहे ते लाडक्या बहिणीचे प्रेम आहे. अडीच वर्षे केलेल्या कामाची पोचपावती आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही, मुख्यमंत्रिबाबत एकत्र बसून निर्णय घेऊ असंही ते म्हणाले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांचा हा कल महायुतीला मिळाला आहे. आम्हाला लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी मतदान केलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे आभार. समाजातल्या प्रत्येक घटकाने आम्हाला मतदान केलं आहे. गेले अडीच वर्षे आम्ही जे काम केलं त्याची ही पोचपावती आहे. मी लोकांचे आभार मानतो. पुढच्या कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते म्हणाले की, ज्यांच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही सगळे एकत्र बसून निर्णय घेऊ.  दरम्यान, राज्यात सर्वाधिक जागा या भाजपच्या येणार असल्याचं चित्र आहे. एकट्याच्या भाजपच्या १२५ हून अधिक जागा येतील असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी भाजपचा उमेदवार असेल असा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रिपदी शिंदे गटाचा दावा असल्याचं सांगितलं. तर शिंदे गटाच्या शितल म्हात्रे म्हणाल्या, एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे महायुतीला एवढं यश मिळालं आहे. महायुतीने या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या. लाडकी बहीण ही त्यांची योजना होती. त्यामुळेच महायुतीला हे यश मिळालं आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead1
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या अहंकारचा पराभव, विधानसभेच्या निकालावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
Next Article तारीख ठरली, २५ नोव्हेंबरला शपथविधी,कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?