By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: “गाय दूध द्यायचे बंद करते, तेव्हा तिला कसाइकडे पाठवायची तयारी सुरु होते”,अजित पवारांबद्दल अनिल देशमुखांचे गंभीर वक्तव्य….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > “गाय दूध द्यायचे बंद करते, तेव्हा तिला कसाइकडे पाठवायची तयारी सुरु होते”,अजित पवारांबद्दल अनिल देशमुखांचे गंभीर वक्तव्य….
राजकारण

“गाय दूध द्यायचे बंद करते, तेव्हा तिला कसाइकडे पाठवायची तयारी सुरु होते”,अजित पवारांबद्दल अनिल देशमुखांचे गंभीर वक्तव्य….

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | NAGPUR | FORMER HOME MINISTER ANIL DESHMUKH | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | SUNETRA PAWAR | MINISTER CHHAGAN BHUJBAL | ANIL DESHMUKH HAS COMMENTED ON AJIT PAWAR AND BJP'S UPCOMING POLITICAL MOVE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/06/15 at 1:45 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

नागपूर- दुभती काय जोपर्यंत दूध देत असते, तोपर्यंत तिला चारा खाऊ घालायचा. पण जेव्हा ही गाय दूध द्यायचे बंद करेल, तेव्हा तिला कसाइकडे पाठवायची तयारी सुरु होते, हे भाजप पक्षाचे धोरण आहे. अजित पवार यांच्याबाबतही काहीसे असेच असावे, असे गंभीर वक्तव्य शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ते शनिवारी नागपूर मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अनिल देशमुख यांनी अजित पवार आणि भाजपच्या आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात भाष्य केले आहे.

Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh Slams Nda And Ajit Pawar Lok Sabha Election 2024 - Amar Ujala Hindi News Live - सियासत:'अजित पवार को उनके घर में लगेगा झटका', अमर उजालास्त्रोत सोशल मिडिया

अनिल देशमुखांची अजित पवारांबद्दल टीका….

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नुकताच शिखर बँक आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा उकरून काढण्याचे संकेत दिले आहेत. याप्रकरणात अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र, अण्णा हजारे यांच्याकडून आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टला आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल देशमुख यांनी म्हटले की, मला तर असे वाटतेय की, हे सगळे षडयंत्र भाजपतर्फे सुरु असावे. विरोधातील नेत्याला आपल्याकडे घ्यायचे, त्यानंतर त्याच्यापाठी पुन्हा चौकशीचा ससेमिरी लावायचा, त्याला बदनाम करायचे. एके एका नेत्याला राजकारणातून कायमचा उठवण्याचा हा भाजपचा प्रयत्न दिसतोय. ‘दूध देनेवाली गाय जब तक दूध देती है, तब तक चारा खिलाते है,गाय दूध देना बंद कर देती है, तो उसको कसाई के पास भेजने की तयारी शुरु होती है”, हे भाजपचे धोरण आहे. अजित पवार यांच्याबाबतही तसेच होत असावे, असा माझा अंदाज असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगतिले आहे.

Maharashtra Politics Minister Chhagan Bhujbal on Anil deshmukh Case update | 'गृहमंत्र्यांना 100 कोटी कोण देतं? मीही गृहमंत्री होतो', छगन भुजबळांकडून अनिल देशमुखांची पाठराखणस्त्रोत सोशल मिडिया

छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबद्दल अनिल देशमुखांचे भाष्य….

यावेळी अनिल देशमुख यांना सुनेत्रा पवार यांच्या मंत्रि‍पदाबाबत प्रक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर देशमुख यांनी बोलणे टाळले आहे. हा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबाबत अजित पवार किंवा प्रफुल पटेलच बोलू शकतील, असे देशमुख यांनी म्हटले आहे. यावेळी अनिल देशमुख यांनी   यांच्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत हुकलेल्या संधीबाबत भाष्य केले आहे.  मला आश्चर्य वाटते की दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्यावर छगन भुजबळ यांचे लोकसभेचे तिकीट कापले. आता राज्यसभेवरही त्यांना संधी दिली नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article “निलेश भाऊंनी माफी मागितली तसेच मी सुद्धा माफी मागतो”,खासदार लंकेंच्या भेटीवर रोहित पवारांची माफी….
Next Article नशेच्या मोहापायी एका अल्पवयीन मुलाने केला अल्पवयीन मित्राचा निर्घुण खून, “नशा करू नको” हे सांगणे बेतले जीवावर….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?