By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी ११ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी ११ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना.
क्राईम न्यूज

चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी ११ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | SOLAPUR | BARSHI | CRIME NEWS | MINOR GIRL WAS MOLESTED BY ELDERS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/08/27 at 11:45 AM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी ११ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास  घडली आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात दोन्ही वृद्धांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Happy Chocolate Day 2022: चॉकलेट डे को गर्लफ्रेंड के साथ बनाना है खास, जानें इसका सालों पुराना इतिहास(संग्रहित दृश्य.)

वृद्धांविरोधात गुन्हा दाखल.

निळू बळीराम माने (वय ६०) आगतराव मुळे (वय ८०) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील रोजंदारीने काम करतात. २५ ऑगस्टला देखील ते रोजंदारीसाठी निघून गेले होते. तेव्हा पीडित मुलगी आणि तिचे भावंड घरी होते. दरम्यान पीडित परिसरात असलेल्या एका किराणा दुकानामध्ये खरेदीसाठी गेली असता आरोपीने तिचा हात पकडला. तुला चॉकलेट आणि खाऊ देतो असं म्हणत दोघांनीही पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून पीडितेने कशीबशी आपली सुटका केली. सायंकाळी आई-वडील कामावरून परत आल्यानंतर त्यांना मुलगी रडताना दिसली. तेव्हा विचारणा केली असता पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article लग्न तिरुपती येथे झाले,भगवान श्रीकृष्णाच्या नावावरून मुलाचे नाव ठेवले, तरीदेखील भाजपच्या नेत्या नमिता यांना हिंदू असल्याचा पुरावा मागण्यात आला.
Next Article विस्तार अधिकाऱ्याने केला ग्रामसेविकेचा विनयभंग ; तो म्हणाला अशी कामे पैशाशिवाय होत नाहीत,तुमच्याकडून मी वेगळेच काहीतरी घेणार आहे….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?