By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: अहिल्यानगर शहरात रक्तदाब वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाइन सल्फेट औषधाचा नशेसाठी केला जातोय वापर, औषध विक्री करणाऱ्या दोघांना अटक…
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > अहिल्यानगर शहरात रक्तदाब वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाइन सल्फेट औषधाचा नशेसाठी केला जातोय वापर, औषध विक्री करणाऱ्या दोघांना अटक…
क्राईम न्यूज

अहिल्यानगर शहरात रक्तदाब वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाइन सल्फेट औषधाचा नशेसाठी केला जातोय वापर, औषध विक्री करणाऱ्या दोघांना अटक…

Last updated: 2025/05/12 at 1:22 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

अहिल्यानगर शहरात रक्तदाब वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेफेनटरमाइन सल्फेट या औषधाची तस्करी आणि नशेसाठी वापर होत असल्याचा गंभीर प्रकार कोतवाली पोलिसांनी उघडकीस आणला आहे. माळीवाडा परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून या औषधाच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे शहरात औषधांच्या अवैध व्यापाराचे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शाहरुख अस्लम मनियार (वय २८) आणि सैजल अस्लम मनियार (वय २८) दोघेही रा. पृथ्वीराज लॉजच्या मागे माळीवाडा अशी आहेत. कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मेफेनटरमाइन सल्फेटचा नशेसाठी गैरवापर होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी माळीवाडा परिसरात तपास सुरू केला. तपासादरम्यान या परिसरात मेफेनटरमाइनच्या बाटल्यांची डॉक्टरांच्या परवानगीशिवाय विक्री होत असल्याचे उघड झाले. गुरुवारी ( दि. ८)  पोलिसांनी आरोपींच्या घरी छापा टाकला तेव्हा त्यांच्याकडून ३० एमएलच्या मेफेनटरमाइन सल्फेटच्या सात बाटल्या जप्त करण्यात आल्या.

 

मेफेनटरमाइन सल्फेट' इंजेक्शनची अवैध विक्री करणाऱ्या तरुणाला अटक, 39 शिश्या जप्त | पुणे न्यूज – इंडियन एक्सप्रेस(संग्रहित दृश्य.)

औषधाचा नशेसाठी गैरवापर

मेफेनटरमाइन सल्फेट हे औषध प्रामुख्याने कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांना रक्तदाब वाढवण्यासाठी इंजेक्शनच्या स्वरूपात दिले जाते. मात्र या औषधाचा नशेसाठी गैरवापर होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीशिवाय बेकायदा साठवून त्याची दुप्पट किमतीला विक्री करत होते. विशेष म्हणजे हे औषध ते कुठून आणत होते आणि त्यांचे इतर कोणाशी संबंध होते. याचा पोलिस सध्या सखोल तपास करत आहेत. पोलिसांना संशय आहे की शहरातील इतर भागांतही अशा प्रकारे औषधांची चोरटी विक्री होत असावी. या प्रकरणाचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे मेफेनटरमाइन सल्फेटचा वापर करणारे अनेकजण गंभीर गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात उघड झाले आहे. खून, अत्याचार, मारहाण यांसारख्या गुन्ह्यांतील काही आरोपींनी मेफेनटरमाइन सल्फेटसह गांजा आणि दारूच्या नशेचा वापर केल्याचे पोलिसांना आढळले. यामुळे शहरातील गुन्हेगारी आणि नशेच्या समस्येचा परस्परसंबंध अधोरेखित होत आहे. पोलिसांनी शहरातील इतर ठिकाणीही अशा औषधांच्या चोरट्या विक्रीचा संशय व्यक्त केला असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

You Might Also Like

त्या संशयित दरोडेखोराचा एन्काउंटर ; त्याने पोलीसांवर हल्ला करताच पोलिसांनी केला एन्काउंटर !

पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळामुळं पोलिसाच्या मुलानं ‘पप्पा त्यांना सोडू नका… ‘ म्हणत संपवलं आयुष्य……

देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश ; क्रिकेटपटू अन् पुजारी नको त्या अवस्थेत सापडले…..

गुगलवर सर्च करून तयार केले विष अन् विद्यार्थ्याच्या मदतीने मुख्याधापिकेने पतीचा मृतदेह जंगलात जाळला,अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे…..

श्रीगोंदा तालुक्यात बनपिंप्रीत हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेचा खून, संशयित आरोपींना अटक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article नगरकरांच्या मनात आजही ठाकरे व स्व.अनिलभैय्यांची शिवसेनाच, म्हणून पुन्हा महानगर पालिकेवर भगवा फडकवायचाय, किरण काळेंचा शिवसैनिकांना कान मंत्र.!
Next Article अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व रस्ते मोफत होणार, नितीन गडकरींनी केली घोषणा….तर बाळासाहेब विखे पाटील यांच्या आठवनींना उजाळा.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
  • Afghanistan (+93)
  • Albania (+355)
  • Algeria (+213)
  • American Samoa (+1)
  • Andorra (+376)
  • Angola (+244)
  • Anguilla (+1)
  • Antigua (+1)
  • Argentina (+54)
  • Armenia (+374)
  • Aruba (+297)
  • Australia (+61)
  • Austria (+43)
  • Azerbaijan (+994)
  • Bahrain (+973)
  • Bangladesh (+880)
  • Barbados (+1)
  • Belarus (+375)
  • Belgium (+32)
  • Belize (+501)
  • Benin (+229)
  • Bermuda (+1)
  • Bhutan (+975)
  • Bolivia (+591)
  • Bonaire, Sint Eustatius and Saba (+599)
  • Bosnia and Herzegovina (+387)
  • Botswana (+267)
  • Brazil (+55)
  • British Indian Ocean Territory (+246)
  • British Virgin Islands (+1)
  • Brunei (+673)
  • Bulgaria (+359)
  • Burkina Faso (+226)
  • Burundi (+257)
  • Cambodia (+855)
  • Cameroon (+237)
  • Canada (+1)
  • Cape Verde (+238)
  • Cayman Islands (+1)
  • Central African Republic (+236)
  • Chad (+235)
  • Chile (+56)
  • China (+86)
  • Colombia (+57)
  • Comoros (+269)
  • Cook Islands (+682)
  • Côte d'Ivoire (+225)
  • Costa Rica (+506)
  • Croatia (+385)
  • Cuba (+53)
  • Curaçao (+599)
  • Cyprus (+357)
  • Czech Republic (+420)
  • Democratic Republic of the Congo (+243)
  • Denmark (+45)
  • Djibouti (+253)
  • Dominica (+1)
  • Dominican Republic (+1)
  • Ecuador (+593)
  • Egypt (+20)
  • El Salvador (+503)
  • Equatorial Guinea (+240)
  • Eritrea (+291)
  • Estonia (+372)
  • Ethiopia (+251)
  • Falkland Islands (+500)
  • Faroe Islands (+298)
  • Federated States of Micronesia (+691)
  • Fiji (+679)
  • Finland (+358)
  • France (+33)
  • French Guiana (+594)
  • French Polynesia (+689)
  • Gabon (+241)
  • Georgia (+995)
  • Germany (+49)
  • Ghana (+233)
  • Gibraltar (+350)
  • Greece (+30)
  • Greenland (+299)
  • Grenada (+1)
  • Guadeloupe (+590)
  • Guam (+1)
  • Guatemala (+502)
  • Guernsey (+44)
  • Guinea (+224)
  • Guinea-Bissau (+245)
  • Guyana (+592)
  • Haiti (+509)
  • Honduras (+504)
  • Hong Kong (+852)
  • Hungary (+36)
  • Iceland (+354)
  • India (+91)
  • Indonesia (+62)
  • Iran (+98)
  • Iraq (+964)
  • Ireland (+353)
  • Isle Of Man (+44)
  • Israel (+972)
  • Italy (+39)
  • Jamaica (+1)
  • Japan (+81)
  • Jersey (+44)
  • Jordan (+962)
  • Kazakhstan (+7)
  • Kenya (+254)
  • Kiribati (+686)
  • Kuwait (+965)
  • Kyrgyzstan (+996)
  • Laos (+856)
  • Latvia (+371)
  • Lebanon (+961)
  • Lesotho (+266)
  • Liberia (+231)
  • Libya (+218)
  • Liechtenstein (+423)
  • Lithuania (+370)
  • Luxembourg (+352)
  • Macau (+853)
  • Macedonia (+389)
  • Madagascar (+261)
  • Malawi (+265)
  • Malaysia (+60)
  • Maldives (+960)
  • Mali (+223)
  • Malta (+356)
  • Marshall Islands (+692)
  • Martinique (+596)
  • Mauritania (+222)
  • Mauritius (+230)
  • Mayotte (+262)
  • Mexico (+52)
  • Moldova (+373)
  • Monaco (+377)
  • Mongolia (+976)
  • Montenegro (+382)
  • Montserrat (+1)
  • Morocco (+212)
  • Mozambique (+258)
  • Myanmar (+95)
  • Namibia (+264)
  • Nauru (+674)
  • Nepal (+977)
  • Netherlands (+31)
  • New Caledonia (+687)
  • New Zealand (+64)
  • Nicaragua (+505)
  • Niger (+227)
  • Nigeria (+234)
  • Niue (+683)
  • Norfolk Island (+672)
  • North Korea (+850)
  • Northern Mariana Islands (+1)
  • Norway (+47)
  • Oman (+968)
  • Pakistan (+92)
  • Palau (+680)
  • Palestine (+970)
  • Panama (+507)
  • Papua New Guinea (+675)
  • Paraguay (+595)
  • Peru (+51)
  • Philippines (+63)
  • Poland (+48)
  • Portugal (+351)
  • Puerto Rico (+1)
  • Qatar (+974)
  • Republic of the Congo (+242)
  • Romania (+40)
  • Reunion (+262)
  • Russia (+7)
  • Rwanda (+250)
  • Saint Helena (+290)
  • Saint Kitts and Nevis (+1)
  • Saint Pierre and Miquelon (+508)
  • Saint Vincent and the Grenadines (+1)
  • Samoa (+685)
  • San Marino (+378)
  • Sao Tome and Principe (+239)
  • Saudi Arabia (+966)
  • Senegal (+221)
  • Serbia (+381)
  • Seychelles (+248)
  • Sierra Leone (+232)
  • Singapore (+65)
  • Sint Maarten (+1)
  • Slovakia (+421)
  • Slovenia (+386)
  • Solomon Islands (+677)
  • Somalia (+252)
  • South Africa (+27)
  • South Korea (+82)
  • South Sudan (+211)
  • Spain (+34)
  • Sri Lanka (+94)
  • St. Lucia (+1)
  • Sudan (+249)
  • Suriname (+597)
  • Swaziland (+268)
  • Sweden (+46)
  • Switzerland (+41)
  • Syria (+963)
  • Taiwan (+886)
  • Tajikistan (+992)
  • Tanzania (+255)
  • Thailand (+66)
  • The Bahamas (+1)
  • The Gambia (+220)
  • Timor-Leste (+670)
  • Togo (+228)
  • Tokelau (+690)
  • Tonga (+676)
  • Trinidad and Tobago (+1)
  • Tunisia (+216)
  • Turkey (+90)
  • Turkmenistan (+993)
  • Turks and Caicos Islands (+1)
  • Tuvalu (+688)
  • U.S. Virgin Islands (+1)
  • Uganda (+256)
  • Ukraine (+380)
  • United Arab Emirates (+971)
  • United Kingdom (+44)
  • United States (+1)
  • Uruguay (+598)
  • Uzbekistan (+998)
  • Vanuatu (+678)
  • Venezuela (+58)
  • Vietnam (+84)
  • Wallis and Futuna (+681)
  • Western Sahara (+212)
  • Yemen (+967)
  • Zambia (+260)
  • Zimbabwe (+263)
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?
Login
Use Phone Number