By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: लॉरेन्स बिश्नोईचा पोलिसांकडे मोठा खुलासा, सलमान खानला का दिल्या जात आहे जीवे मारण्याच्या धमक्या.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > मनोरंजन > लॉरेन्स बिश्नोईचा पोलिसांकडे मोठा खुलासा, सलमान खानला का दिल्या जात आहे जीवे मारण्याच्या धमक्या.
मनोरंजन

लॉरेन्स बिश्नोईचा पोलिसांकडे मोठा खुलासा, सलमान खानला का दिल्या जात आहे जीवे मारण्याच्या धमक्या.

Last updated: 2024/10/24 at 11:21 AM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

अभिनेता सलमान खानला  वारंवार लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. या सगळ्यामुळे प्रशासनापासून ते सलमानच्या कुटुंबियांपर्यंत सगळेच जण त्रस्त झालेत. सलमानने काळवीटाची शिकार केली म्हणून सलमान बिश्नोई गँगच्या रडावर असल्याचं म्हटलं जातंय. पण आता स्वत:लॉरेन्स बिश्नोईनेच सलमानला धमक्या का दिल्या जात आहेत, याविषयी खुलासा केलाय.  काळवीट प्रकरणाबाबत लोक सलमान खानविरोधात सतत वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. कोणी म्हणतंय की सलमान खानने या प्रकरणी बिश्नोई समाजाची माफी मागावी, तर कोणी असंही म्हणतंय की दोघेही टीआरपी मिळवण्यासाठी हे करत आहे.

Safety should be ensured while bringing gangster Lawrence Bishnoi to Chandigarh and Haryana: High Court | आरोपी को बंधी आस: गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई को चंडीगढ़ व हरियाणा लाते समय सुरक्षा ...(संग्रहित दृश्य.)

कॅमेऱ्यासमोर दिसण्यासाठी सलमान खानला धमकी.

लॉरेन्स बिश्नोईने दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटलं की, मी मीडियामध्ये येण्यासाठीच हे केलं आहे. याशिवाय मला बिश्नोई समजातही मोठं नाव कमवायचं होतं. लॉरेन्स बिश्नोईचा जबाब वासुदेव इराणी यांच्या हत्येप्रकरणी मला अटक करून जोधपूरला आणण्यात आले, तिथे मला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सलमान खानने त्यावेळी काळवीटाची शिकार केल्यामुळे आणि कोर्टाकडून त्याला शिक्षा होत नसल्याने मी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.मी हे फक्त कॅमेऱ्यासमोर दिसण्यासाठी आणि बिश्नोई समाजात माझ्या नावासाठी केले. सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मला अटकही झाली होती.

VIDEO: When Salman Khan: met his childhood love and she said my grandchildren are fans of yours Watch throwback video VIDEO: बचपन के प्यार से जब मिले थे सलमान खान, महिला ने(संग्रहित दृश्य.)

शो मस्ट गो ऑन…..

शो मस्ट गो ऑन. असं म्हटलं जातं, तसंच सलमान खानच्या बाबतीतही झालं आहे. इतक्या धमक्या आल्या तरीही सलमानने त्याच्या कामामध्ये कोणताही खंड पडू दिलेला नाही. गेल्या आठवड्यात तो बिग बॉस होस्ट करतानाही दिसला होता. यावेळी सलमान खान खूप भावूक दिसत होता.  सलमान खानही त्याच्या आगामी सिकंदर चित्रपटाच्या शूटिंगला परतला आहे. याशिवाय तो लवकरच सिंघम अगेन या चित्रपटासाठीही त्याचा कॅमिओ शूट करणार आहे.

You Might Also Like

विमान अपघातानंतर बॉलीवूड स्तब्ध ; सलमान खानसह अभिनेत्यांनी उचललं मोठं पाऊल….

करिष्मा कपूरचे एक्स हजबंड संजय कपूर यांचा मृत्यू ; विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली अन् काही वेळातच……

शाहरुख खानच्या बायकोने स्टाफसाठी घेतलं लाखोंचे घर ; भाडं ऐकाल तर…

मला मुस्लिमांबद्दल खूप प्रेम, पाकिस्तानातून रोज ५० लेटर यायचे, साध्वी बनलेल्या त्या अभिनेत्रीचे वक्तव्य…..

त्या अभिनेत्रीला दिग्दर्शकाची ‘वन नाईट स्टँड’ची मागणी ; बॉलीवूडमध्ये खळबळ !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy1
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article इंदिरा भादुरी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास,बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर,
Next Article जिम ट्रेनरने केला अल्पवयीन मुलीचा हेल्थ क्लबमध्ये विनयभंग ; घटनेनंतर चित्रा वाघ यांचा त्या माजी आमदारावर आरोप.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?