By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण ; मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण ; मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया….
राजकारण

राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण ; मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया….

Last updated: 2025/04/17 at 2:24 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIEMS OF NAGAR 

 राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या भेटीत राजकीय चर्चा नसल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत काम केलं आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे उदय सामंत म्हणाले. राजकीय चर्चा झाली तर कळेल असंही उदय सामंत म्हणाले. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. बीड शहरातील एका हॉटेलमध्ये गुंतवणूकदारांच्या उपस्थितीत ही परिषद होत असून यावेळी खासदार संदिपान भुमरे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यासह जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील उद्योजक गुंतवणूकदारांची उपस्थिती आहे. यावेळी बीड जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासंदर्भात उद्योग मंत्री चर्चा करणार असून उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी देखील या परिषदेत प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर सामंत बोलत होते. बीडमध्ये आज उद्योग परिषद घेण्यात आली आहे. स्थानिक उद्योजकांनी ९०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांना समज दिली आहे जे टार्गेट आहे ते पूर्ण झाले पाहिजे असे सामंत म्हणाले. ३२ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. पुन्हा बीड मध्ये येणार आणि त्याचा आढावा घेणार असल्याचे सामंत म्हणाले. बीडच्या तरुणांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास केंद्राची स्थापना  महाराष्ट्रात पाच ठिकाणी केली आहे. त्यात आणखी एक केंद्र होणार असल्याचे सामंत म्हणाले. बीडमध्ये कौशल्य विकास केंद्र बीडमध्ये उभारणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले. 

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय उपसरपंचाने गुंगीचं औषध देऊन अत्याचार ; अनैतिक संबंधांमधून अल्पवयीन मुलगी गरोदर….
Next Article बीडमध्ये चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू…
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?