महाबातमी ! अखेर महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांचं थेट भाष्य; नेमकं काय म्हणाले - Marathi News | Eknath shinde big statement about maharashtra chief ...(संग्रहित दृश्य.)

मला हलक्यात घेऊ नका ……

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गृह खात्याची मागणी भाजपने मान्य केली नाही. याउलट एस. टी. बसेसची निविदा रद्द करून पहिला धक्का दिला.याशिवाय विविध काही निर्णयांना स्थगिती अथवा चौकशी लावण्यात आली. रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना शिंदे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी शिंदे समर्थक तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील तीन हजार कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. मला हलक्यात घेऊ नका, असे वक्तव्य एकनाथ शिंदे हे वारंवार करीत असले तरी त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडे असल्याचे बोलले जाते. याबरोबरच माझ्या बदनामीचे कटकारस्थान करीत आहेत. असे शिंदे यांचे विधान भाजपला उद्देशून होते का असाही शंकेचा सूर व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. प्रकृती ठीक नसल्याने व काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने वैद्याकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.अस धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हंटले आहे.