कोणत्या दौऱ्यावर किती खर्च झाला?

पोलंड – १०,१०,१८,६८६ रुपये
युक्रेन – २,५२,०१,१६९ रुपये
रशिया – ५,३४,७१,७२६ रुपये
इटली – १४,३६,५५,२८९ रुपये
ब्राझील – ५,५१,८६,५९२ रुपये
गयाना – ५,४५,९१,४९५ रुपये

पंतप्रधान मोदींच्या मे २०२२ ते डिसेंबर २०२४ या काळातील ३८ दौऱ्यांचा खर्च सुमारे २५८ कोटी रुपये इतका आहे.मोदींच्या दौऱ्यांची तुलना करण्यासाठी मंत्र्यांनी २०१४ पूर्वी माजी पंतप्रधानांनी केलेल्या मागील परदेश दौऱ्यांच्या खर्चाची माहिती देखील देण्यात आली आहे.

२०१४ पूर्वी पंतप्रधानांच्या दौऱ्यांवर झालेला खर्च

अमेरिका (२०११) – १०,७४,२७,३६३ रुपये

रशिया (२०१३) – ९,९५,७६,८९० रुपये

फ्रान्स (२०११) – ८,३३,४९,४६३ रुपये

जर्मनी (२०१३) – ६,०२,२३,४८४ रुपये

आधीच्या दौऱ्यांसाठी आलेल्या खर्चांच्या आकड्यांमध्ये महागाई किंवा चलनातील चढउतार विचारात घेण्यात आलेले नाहीत.