Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/(संग्रहित दृश्य.)

पिडीत तरुणीच्या कुटुबांची पोलिसांकडे धाव…. 

आरोपी आणि पीडित तरुणी एकाच समाजाचे आहेत. म्हणून सामुदायिक पंचायत आयोजित करण्यात आली होती परंतु कोणताही निकाल न लागल्याने पिडीत तरुणीच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. एसपी मकवाना म्हणाले, दि.११ मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आला आणि आरोपीवर बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही सर्व आरोपींना पकडण्यासाठी आणि अटक करण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत.